'Jail Bharo' protest in Kolhapur against 'e-challan'
कोल्हापुरात गुरुवारी दुपारी ई-चलनच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वयक संघटनेने जोरदार आंदोलन केले. ई-चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर झोपून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना बळजबरीने उचलून गाडीत टाकले आणि त्यांची धरपकड केली. या कारवाईमुळे कोल्हापुरात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.
#Kolhapur #EChallan #Protest #PoliceAction #MaharashtraNews #TrafficRules #Agitation #RastaRoko #LatestUpdates #BreakingNews #KolhapurPolice #PublicProtest #ViralVideo #Shorts #LokmatKolhapur